agriculture news in marathi, Shivsena declares 21 candidates for loksabha | Agrowon

शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा, युतीचे ३७ उमेदवार आत्तापर्यंत जाहीर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मार्च 2019

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, रायगडमधून अनंत गिते, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, अमरावतीमधून आनंदराव अडसूळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेनेही उमेदवार यादी जारी केली. यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 21 जणांचा उमेदवारी देण्यात आली आहे. 

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, रायगडमधून अनंत गिते, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, अमरावतीमधून आनंदराव अडसूळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेनेही उमेदवार यादी जारी केली. यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 21 जणांचा उमेदवारी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातून लोकसभा उमेदवारी मिळालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावे :

1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
4) ठाणे- राजन विचारे
5) कल्याण- श्रीकांत शिंदे
6) कोल्हापूर- संजय मंडलिक
7) हातकणंगले- धैर्यशील माने
8) नाशिक- हेमंत गोडसे
9) शिर्डी- सदाशिव लोखंडे
10) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
11) संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
12) बुलढाणा- प्रतापराव जाधव
13) रामटेक- कृपाल तुमाणे
14) अमरावती- आनंदराव अडसूळ
15) परभणी- संजय जाधव
16) मावळ- श्रीरंग बारणे
17) धाराशिव  – ओमराजे निंबाळकर
18) हिंगोली - हेमंत पाटील 
19) यवतमाळ - भावना गवळी 
20) रायगढ़ - अनंत गीते 
21) सिंधुदुर्ग रत्नागिरी - विनायक राऊत

महाराष्ट्रातून लोकसभा उमेदवारी मिळालेल्या भाजपच्या उमेदवारांची यादी :

1) नंदूरबार - डॉ. हिना गावीत
2) धुळे - डॉ. सुभाष भामरे
3) रावेर - रक्षा खडसे
4) नागपूर - नितीन गडकरी
5) वर्धा - रामदास तडस
6) गडचिरोली - अशोक नेते
7) अकोला - संजय धोत्रे
8) चंद्रपूर - हंसराज अहिर
9) भिवंडी - कपिल पाटील
10) जालना - रावसाहेब दानवे
11) उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी
12) उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन 
13) नगर - सुजय विखे पाटील
14) बीड - प्रीतम मुंडे
15) लातूर - सुधाकरराव श्रृंगारे
16) सांगली - संजय पाटील.


इतर बातम्या
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...