Agriculture news in Marathi Shukushkat in rural areas of Jalna, Latur district | Page 2 ||| Agrowon

जालना, लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुकशुकाट

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

जालना/लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २२) ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. याला जालना, लातूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागात, खेड्यापाड्यांत, वाड्या, वस्त्यांवर, तांड्यात, गल्लीबोळात मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी घरात बसणे पसंत केले. ऊसतोड मजुरांनीही कोपीवर बसूनच आराम करणे पसंत केले.

जालना/लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २२) ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. याला जालना, लातूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागात, खेड्यापाड्यांत, वाड्या, वस्त्यांवर, तांड्यात, गल्लीबोळात मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी घरात बसणे पसंत केले. ऊसतोड मजुरांनीही कोपीवर बसूनच आराम करणे पसंत केले.

कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी विविध माध्यमांतून खबरदारी घेतली जात आहे. सर्व स्तरातील लोकांकडून जनजागृती केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन पातळीवर तातडीने उपाययोजना सुरू आहेत. 

कुंभार पिंपळगाव परिसरात अनेक शेतात, माळरानावर, आखाड्यावर ऊसतोड मजूर राहत आहेत. कोरोनाच्या धास्तीने या मजुरांनीही रविवारी (ता. २२) जनता कर्फ्यूत सहभाग नोंदवला व घरीच थांबणे पसंत केले.


इतर ताज्या घडामोडी
विधान परिषद निवडणूक पुढे ढकलल्याने...मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
पुणे बाजार समितीत १८ हजार क्विंटल...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
खटाव तालुक्यातील बागांमध्ये निर्यातक्षम...कलेढोण, जि. सातारा  : ‘कोरोना’च्या...
पुणे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या ...पुणे  ः गत आठवड्यात पुणे जिल्ह्यातील काही...
घराला भरभराट देणारी फळे जागेवरच गळून...नगर ः ‘‘यंदा पहिल्यांदाच गावांत अनेक...
परीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ,...मुंबई ः राज्यातील कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव...
पंतप्रधान, खासदारांच्या वेतन कपात;...नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील संघर्षासाठी...
पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला मुंबई  ः पालघर जिल्हा रविवारी (ता.५) रात्री...
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...