Agriculture news in marathi; Sindhudurg district received heavy rainfall | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

सिंधुदुर्ग ः  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी (ता. २१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. काही भागांत जोरदार सरी कोसळत असून काही भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान भातलावणीची ९० कामे पूर्ण झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला सुरवात केली आहे.

जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून किरकोळ पाऊस सुरू होता. पाच ते दहा मिनिट पाऊस झाल्यानंतर दिवसभर कडक उन्ह असेच चित्र मागील काही दिवसांत पाहायला मिळत होते. परंतु, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या.

सोमवारी (ता. २२) सकाळी सुध्दा काही भागांत पावसाच्या दमदार सरी कोसळल्या तर काही भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील भातलावणीचे काम अतिंम टप्प्यात असून आत्तापर्यंत ९० टक्के लावणी पूर्ण झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत भातलावणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी नाचणी रोपे लागवडीला सुरवात केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...