agriculture news in marathi, Sindkhedaraja declare drought | Agrowon

सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर करा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

अकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांमध्ये अातापर्यंत अत्यल्प पाऊस झालेला असल्याने पिके धोक्यात अाली अाहेत. अकोट तालुक्यातील  बोर्डी परिसरावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून फळपिकांची अवस्था बिकट झालेली अाहे. किडींचाही प्रादुर्भाव वाढला अाहे.

यंदा सुरवातीपासून बोर्डी परिसरात अत्यल्प पाऊस झाला अाहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पिके जगविली. मात्र मागील वर्षीसुद्धा पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे भुजलपातळीतही घट झाली. त्यामुळे विहिरी, बोअरवेलने तळ गाठले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भिती अाहे.

शेतकऱ्यांनी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली होती. आता कपाशीसारखे पीक बोंड भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याची कमतरता भासत आहे. बऱ्याच शेतांमध्ये सोयाबीन व उडिदाच्या शेंगा भरण्याची अवस्था आहे. आता पाऊस नाही आला तर सगळी मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली अाहे.

संत्रा बागांनाही फटका
या भागात संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणात अाहेत. त्यांनासुद्धा वातावरण आणि कमीजास्त पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून संत्र्याचा आंबिया आणी मृग बहार कमी प्रमाणात फुटत अाहे. त्यामुळे केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. संत्रा पिकाची नुकसानभरपाई मिळावी म्हणून वारंवार कृषिखाते, पालकमंत्री, कृषिमंत्री, आमदारांना निवेदने देण्यात अाली. परंतु सर्वेक्षणाशिवाय काहीही झालेले नसल्याचा अारोप या भागातील शेतकरी करीत अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...