कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी; सरकारचा नवा निर्णय

कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी; सरकारचा नवा निर्णय
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी; सरकारचा नवा निर्णय

नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.२०) विधानसभेत घोषणा केली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

नव्या निर्णयानुसार "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार आहे.याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुम्ब प्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती,आता कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना करजमाफी मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  :- आत्तापर्यंत 58 लाख करजमाफिचे अर्ज प्राप्त :- 15 हजार 82 कोटिंची कर्जमाफी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com