Agriculture news in marathi Six doors of Vishnupuri project opened | Agrowon

विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

नांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्याचा येवा वाढत आहे. 

नांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्याचा येवा वाढत आहे. यामुळे नांदेड पाटबंधारे विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी (ता. १८) प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. ८४ हजार ५४१ क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पाणी गोदावरीत सोडण्यात येत असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात पाणी येत आहे. मागील काही दिवसापासून सतत दरवाजे उघडे करुन नदीत पाणी सोडण्यात येत आहे. 

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे जायकवाडीच्या खाली असलेल्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ३६५ क्सुसेक्स पाणी सोडण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...