Agriculture news in marathi Society holders in Pune, Mumbai should contact for the Commodities | Agrowon

पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी शेतमालासाठी येथे संपर्क साधावा...

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील ग्राहकांना फळे, भाजीपाला, धान्य व अन्य शेतमाल पोचविण्यास शेतकरी उत्पादक कंपन्या तयार आहेत. यासाठी पुणे व मुंबई येथील हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनी आपल्या सोसायटीत किती व कोणता शेतमाल लागणार आहे, याची माहिती व्हाॅट्सअॅप ग्रुपवर घ्यावी. संबधित शेतकरी उत्पादक कंपनीस दराबाबत व पेमेंटबाबत चर्चा करून माल सोसायटीधारकांनी मागवून घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक विजय गोफणे यांनी केले आहे. 

पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील ग्राहकांना फळे, भाजीपाला, धान्य व अन्य शेतमाल पोचविण्यास शेतकरी उत्पादक कंपन्या तयार आहेत. यासाठी पुणे व मुंबई येथील हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनी आपल्या सोसायटीत किती व कोणता शेतमाल लागणार आहे, याची माहिती व्हाॅट्सअॅप ग्रुपवर घ्यावी. संबधित शेतकरी उत्पादक कंपनीस दराबाबत व पेमेंटबाबत चर्चा करून माल सोसायटीधारकांनी मागवून घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक विजय गोफणे यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी  केली होती. यामुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विक्रेते चढ्या दराने भाजीपाला विकत असल्याच्या तक्रारी करत होते. नागरिकांनी त्यांच्या सोसायटीमध्येच परवडणाऱ्या किमतीत ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा पर्याय समोर आला आहे. 

या अंतर्गत कृषी विभाग व आत्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकरी गट व शेतकरी कंपन्या यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शहरातील नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येते. आत्तापर्यंत पुणे व मुंबईत पाच ते सहा शेतकरी कंपन्यांनी विविध ठिकाणी विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

पुणे शहरातील गृहनिर्माण सोसायटीच्या ग्राहकांना फळे, भाजीपाला, धान्य, दूध, शेतमाल इत्यादी घरपोच पुरवठा करण्यास इच्छुक शेतकरी उत्पादक
कंपनी व सहकारी संस्था यांची माहिती गोळा केली जात आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांनी आपल्याकडे कोणता शेतमाल (कमोडिटी ) उपलब्ध आहे, त्याचे दर काय आहेत (किलोचे पोहोच) व विक्रीसाठी किती शेतमाल उपलब्ध आहे. तसेच पोहोच करण्यासाठी किती शेतीमाल पाहिजे, याची माहिती उपलब्ध करून द्यावी. 

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे मार्फत आपणास पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थासोबत जोडणी करून दिली जाईल. अर्थात थेट विक्रीसाठी आवश्यक वाहन परवाने व शासकीय परवानगी तसेच ‘कोरोना’च्या अनुषंगाने सरकारने दिलेले आदेश व सूचना यांचे काटेकोरपणे पालन करून हा पुरवठा करायचा आहे. त्यासाठी शेतकरी, शेतकरी कंपनी, गट व खरेदीदार, ग्राहक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांनी सचिवांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक विजय गोफणे ९४०४०८०००१ यांच्याशी संपर्क साधावा.

पुणे व मुंबई येथील हाउसिंग सोसायटीत थेट शेतमाल पुरवठा करण्यास इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी व संपर्क क्रमांकांची यादी  
शेतकरी कंपनी  ठिकाण   संपर्क व्यक्ती संपर्क क्रमांक
भीमा व्हॅली इंदापूर  विजय सुतार ७०५७९१७७२२
केंद्राईमाता  शिरूर  संदीप सुक्रे ९०११९९९७७६
समृद्ध सकाळ सातारा  सुवर्णा सुळाखे  ९२२३२७७३६०
चंदनेश्वर  सातारा  सम्नती नलगे ७०८३१७४६८८
ग्रीन होरायझन सोलापूर  अंकुश पडवळे ९४२३७८४०६८
वेताळबाबा  इंदापूर  हनुमंत बोराटे ९४२२८१६९५५
बोरी बु. आंबेगाव  अमोल कोरडे  ९९६०००७००८
भामा आसखेड जुन्नर  विवेक भुजबळ ८८८८०७६५००
जुन्नर तालुका जुन्नर महेश शेळके ९७३०७६७८३५
रिअल अॅग्रो नगर  संभाजी घुटे  ७७९८६१७७९९
महागणपती  सांगली  सुभाष पाटील ९४०३७८०१४७
कमलाभवानी  सोलापूर  शशिकांत पवार ९८८१६५०९८३
विंग्रो, बोराडी बुवा पुणे  संजय पाटोळे ९९२१३६०६९०
त्रिमूर्ती सेंद्रीय बचत गट सातारा  राहुल ठोंबरे  ८८३००५३४८८
व्हर्चु्अल अॅग्रो पुणे  अतुल सैद ९४०३९४८१९६
अमरसिंह  नगर  वि्ठठल पिसाळ ९४२३४६१३६९
बीपीजी अॅग्रो जालना  भास्कर पाडुल ९४२०२२६९०६
लोनार अॅग्रो  पुणे  रेखा सोनुने ९८८१७१९२२७
महामाउली  नगर  रमेश हिरवे ९४२२७३७७१०
आजरा अॅग्रो कोल्हापूर  डी.के. देसाई ९८६०१७८४६४
कृषीवर्धन  बीड  सतीश नमाने  ९४०५३४८२३५
बोरमनी  सोलापूर  श्री. मालगे ९५९५८५४८००
संभाजी राजे शेतकरी गट पंढरपूर  गणेश मोरे ८२०८१६१०२०
जागेश्वर  पुणे, अकोला विवेक सोनटक्के ९९६०१८८७५८
गोपाळकृष्ण  सातारा  निलेश कदम ९१३०५४०१११
श्रीदत्त  हिंगोली  मालोजी जाधव ८०८७७२७१५४
आदर्श  शिरूर  विकास नागवडे  ९८५०८११७११
गोदा आळंदी नाशिक  सुभाष तिडके ७५८८५५३४२४  
सुगी  नाशिक  अनिकेत सोनवणे ९४०५१७९५०५
मल्हार ऍग्रो नाशिक  बापू कावळे ८८०५८५७४२७
भैरवनाथ किसान उस्मानाबाद दत्तात्रय साळुंखे ९७६३०१०४८७
आओ साई नाशिक  निलेश जाधव ९८२२१४९१८०
शतांबरी  नाशिक  योगेश बोरस्ते ८४२१५१६२०९
श्री संत शेख महाराज नगर  देवा हिरडे ९७६६०६९४५०
साईप्रवरा  नगर  श्री. साबळे ७७०९१०११८०
सोलापूर ऍग्रो सोलापूर अशोक मिरेकर ८८३०५६९५५३
सिद्धिविनायक ऍग्रो पुणे नवनाथ गरुड  ९६०४०४५०५२
वारणामाई   सांगली  राम पाटील ७७६८०६५७०७
विश्वातेज कवठेमहांकाळ खंडेराव पाटील ९७६६२९१९५७
गणराज्य  उस्मानाबाद  काका शिनगारे ८३९०५३०३४०
युनिटी ऍग्रो  श्रीगोंदा  पुरुषोत्तम लगड ९८५०९४१६०८
मार्व्ह सांगली  मनोज गाजी  ९९२३११९०४४
उळे सोलापूर  आप्पा धानके  ९१६८९१९६९६
मनुष्का  बीड  महादेव गणगे  ६७६७२६४०१६
गिरणारे अटल सहकरी संस्था नाशिक  नितीन गायकर  ९४२०००४०४६
इंद्रायणी आळंदी जयशिंग थोरवे  ९८२२२११३४१
खानदेश कृषी विकास गट धुळे  प्रकाश पाटील ८३०८४८८२३४
आम्रपाली  हिंगोली सुलोचना नरवाडे  ९५२७९११३५८
ग्लोबल कोकण ग्रुप  कोकण  संजय यादवराव ९३२४३८१४५२
किसान शक्ती   औरंगाबाद  विकास जगताप ७७०९०८७६८६
अकोले फळे, भाजीपाला संघ अकोले  रवींद्र जाधव  ७०४०५८५२६२
वटवृक्ष  सोलापूर  प्रसाद जोशी  ९०२८७०७३००
जीपीएसएस  पुणे  अमोल गाडे ८८९८०७२१७५
ऍग्रो ऑरगॅनिक ग्रुप महाबळेश्वर  गणपत पार्थे  ९४२३०३३८०९ 
अवधूत ऍग्रो  नगर  संदीप बिरंगळ ९४२३१६०२५५ 

इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...