agriculture news in marathi, Solapur district with eight Gram Panchayats Election of 24 March for three Sarpanchs | Page 2 ||| Agrowon

सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची २४ला निवडणूक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायती व तीन सरपंचपदांसाठी रविवारी (ता. २४) निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदानावेळी मतदारांच्या डाव्या बोटाऐवजी उजव्या बोटास शाई लावावी, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणूक अधिकाऱ्यास तशा सूचना दिल्या आहेत. 

सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायती व तीन सरपंचपदांसाठी रविवारी (ता. २४) निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदानावेळी मतदारांच्या डाव्या बोटाऐवजी उजव्या बोटास शाई लावावी, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणूक अधिकाऱ्यास तशा सूचना दिल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. त्याच धामधुमीत आता गाव स्तरावरील या आठ गावांतही प्रचाराचा जोर सुरू आहे. पक्षीय पातळीपेक्षा गाव स्तरावरील गटातटातच या गावात निवडणुका रंगल्या आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळातही प्रचाराचा तोफा चांगल्याच कडाडत आहेत. या निवडणुकासाठी प्रशासनानेही योग्य ते नियोजन केले. 

बार्शी तालुक्‍यातील ताडसौंदणे, माढा तालुक्‍यातील वेणेगाव व उजनी टें., पंढरपूर तालुक्‍यातील लोणारवाडी, अक्कलकोट तालुक्‍यातील कल्लपावाडी, सातन दुधनी व संगोगी ब, तर मंगळवेढ्यातील शिवणगीचा समावेश आहे. याशिवाय अक्कलकोट तालुक्‍यातील दहिटणे, दक्षिण सोलापुरातील  मंद्रूप, मंगळवेढ्यातील नंदूर ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीही मतदान होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
‘अवकाळी’मुळे झालेल्या पीक नुकसानीचे...नगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान...
शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही ः...नाशिक  : कोरोना आपत्ती संदर्भात भाजपचे...
कोल्हापूरात ट्रॅक्टर, फवारणी, मळणी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरुन आता...
शेतातील भाजीपाला पॅकेज थेट...नाशिक: कोरोनामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री...
शेतकऱ्यांच्या संतापानंतर नगर जिल्हा...नगर: जिल्हाभरातील शेतकरी संकटात असतानाही अहमदनगर...
नियंत्रण आंबा फळगळीचेकाही भागात पाऊस होत आहे. अशा वातावरणात विविध कीड...
चंद्रपूरला मळणी यंत्राला मिळणार २५ लिटर...चंद्रपूर ः ‘कोरोना’मुळे सर्वदूर निर्बंध...
अंकुशनगरला टरबूजाची ठोक विक्रीही...अंकुशनगर, जि. जालना ः यंदा टरबूजाला मिळत असलेल्या...
पीककर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ द्या ः नाना...गोंदिया ः पीककर्ज परतफेडीची मुदत मंगळवार (ता. ३१...
पीकनिहाय आवश्यक अनुकूल तापमानमहाराष्ट्र राज्य हवामानाच्या समतिशोष्ण या...
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...