agriculture news in marathi, south west Monsoon withdraws from India | Agrowon

येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप !
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मॉन्सून सक्रीय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल चार महिन्यापेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागात मुक्काम केला. यंदा ९ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरत परतीचा प्रवास पुर्ण केला आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मॉन्सून सक्रीय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल चार महिन्यापेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागात मुक्काम केला. यंदा ९ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरत परतीचा प्रवास पुर्ण केला आहे.

वायव्य भारतातील हवेच्या खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनीक सर्कुलेशन) होऊन, पावसाची उधडीप असल्यानंतर राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याने जाहीर करण्यात येते. त्यांनतर सलग पाच दिवस पावसाची उघडीप, सकाळच्या वेळी हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण, वाऱ्यांची बदलेली दिशा आदी निरिक्षणानंतर मॉन्सूनने देशाच्या विविध भागातील परतीची वाटचाल ठरते. महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर देशभरातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतात इशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय झाल्याचे जाहीर केले जाते.

इतर बातम्या
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...