agriculture news in marathi Soyabean crosses eleven thousand rate in Hingoli | Page 2 ||| Agrowon

हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार दर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ९) मुहूर्ताच्या सोयाबीनला कमाल ११०२१ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) यंदाच्या (२०२१) हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. ९) मुहूर्ताच्या सोयाबीनला कमाल ११०२१ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात २ लाख ५७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यात पेरणी केलेल्या, तसेच लवकर काढणीस येणाऱ्या जेएस ९३०५ या वाणाच्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. ९) एकांबा (ता. हिंगोली) येथील शेतकऱ्याने ३ क्विंटल सोयबीनला जाहीर लिलावात प्रतिक्विंटल ११०२१ रुपये दर मिळाला.

दरम्यान, हिंगोली बाजार समितीत गुरुवारी (ता.२) सोयाबीनची ५५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ९००० रुपये, तर सरासरी ८५०० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.४) १८ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल किमान ८८०० ते कमाल ९१०५ रुपये, तर सरासरी ८९५२ रुपये दर मिळाले अशी माहिती सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...