Agriculture news in Marathi, The speed of sowing work in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

रत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीवर जाणवला. वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे बळिराजा सुखावला आहे. पेरणीच्या कामाला जोमाला सुरवात झाली आहे.

गुरुवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात दापोली ५१, गुहागर ३९.००, संगमेश्वर १६, रत्नागिरी ४७, लांजा २८, राजापूर ४४, मंडणगड ५८, चिपळूण १८, खेड ३२ मिमी नोंद झाली. वादळामुळे मोसमी पाऊस अजून दोन दिवसांनी सुरू होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. वेगवान वाऱ्यामुळे जिल्ह्यात थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

पहिल्या पंधरवड्यात सरासरी ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ४१० मिमीची नोंद झाली होती. मॉन्सूनपूर्व पाऊस उशिराने सुरू झाल्याने पेरणीच्या कामे लांबली होती. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात सगळीकडे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. संगमेश्‍वर, चिपळूण तालुक्यांत काही ठिकाणी धूळ पेरणी केली होती. त्यांचाही जीव भांड्यात पडला 
आहे. प्रत्यक्षात मोसमी पावसाला सुरवात होण्यासाठी प्रतीक्षा आहे. वाऱ्यामुळे पावसाचे ढग पुढे निघून गेले आहे.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...