agriculture news in marathi spitting prohibited at public place in country | Agrowon

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई; दारू, गुटखा विक्रीवरही बंदी

वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असून थुंकल्यास दंड ठोठावला जाणार आहे. तसेच दारु आणि गुटखा विक्रीवरही बंदी घातली आहे.
 

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्कालिन व्यवस्थापन कायद्यानुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार कारवाईचे स्वरुप आणखी कडक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असून थुंकल्यास दंड ठोठावला जाणार आहे. तसेच दारु आणि गुटखा विक्रीवरही बंदी घातली आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर पालिका कायद्यातंर्गत ठिकठिकाणी कारवाई केली जाते. परंतु सध्याची स्थिती पाहता कारवाई आणखी कडक करण्यात आली आहे. 
मुंबईत महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार असून अशा प्रकारची कारवाई अन्य शहरातही केली जात आहे. यात दिल्लीसह अन्य राज्याचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बिहार, झारखंड, तेलंगण, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, हरियाना, नागालँड आणि आसाम राज्यात अगोदरपासूनच सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्प पदार्थ सेवनास आणि थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दारु, गुटखा, तंबाखू विक्री आणि थुंकण्यावर कडक निर्बध घालण्यात आले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...