agriculture news in marathi, Spodoptera litura found on grapes | Agrowon

द्राक्षावर तंबाखूची पाने खाणारी अळी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

भवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही तंबाखूवरील पाने खाणारी लष्करी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) दिसल्याने बागातदार हवालदिल झाले आहेत. तंबाखूची पाने खाणारी स्पोडोप्टेरा लिट्युरा ही अळी असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

बारामती उपविभागात द्राक्षबागांमध्ये आढळलेल्या अळ्यांचे नमुने गोळा करून ते माळेगाव (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासले जाणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी  दिली.  

भवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही तंबाखूवरील पाने खाणारी लष्करी अळी (स्पोडोप्टेरा लिट्युरा) दिसल्याने बागातदार हवालदिल झाले आहेत. तंबाखूची पाने खाणारी स्पोडोप्टेरा लिट्युरा ही अळी असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

बारामती उपविभागात द्राक्षबागांमध्ये आढळलेल्या अळ्यांचे नमुने गोळा करून ते माळेगाव (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासले जाणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी  दिली.  

अमेरिकन लष्करी अळीने एकंदरीत मका उत्पादकच नव्हे; तर डेअरी, पोल्ट्री उद्योगालाही याची झळ बसू लागल्याने सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच द्राक्षबागांवरही ही अळी दिसून आल्याने या संकटाची व्याप्ती वाढली आहे.

द्राक्षबागांवर तंबाखूवरील पाने खाणारी लष्करी अळी दिसल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत; परंतु कृषी विभागाने केलेल्या पाहणीत द्राक्षावरील ही अळी स्पोडोप्टेरा लिट्युरा ही सर्वसाधारण व एरवीही आढळणारी अळी असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. द्राक्ष उत्पादकांनी चिंतित होण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

"द्राक्ष उत्पादकांनी घाबरून जाऊ नये'
संबंधित अळी दिसल्यानंतर सुरवातीपासूनच कृषी विभागही सतर्क असून कृषी विभागाकडून या अळीची पाहणी करण्यात आली आहे. ही अळी लष्करी अळी नसल्याचे दिसत असून दोन दिवसांत त्याची तपासणी होईल. मात्र मका पिकाप्रमाणे द्राक्ष उत्पादकांनी घाबरून जाऊ नये. 

बोरी (ता. इंदापूर) येथील द्राक्षबागेत आढळलेल्या अळ्या या लष्करी अळीप्रमाणेच असून या अळ्या यापूर्वी बागेत कधीही दिसलेल्या नाहीत.
- भारत शिंदे, प्रगतशील द्राक्ष उत्पादक, बोरी (ता. इंदापूर)


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...