Agriculture news in marathi; Start of cotton cultivation in Yeola taluka | Agrowon

येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

नाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. काही भागांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची लगबग सुरू केली; मात्र काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू ठेवली आहेत. मात्र, येवला तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेततळ्यात तसेच विहिरीत साठवलेल्या पाण्याच्या भिस्तीवर ठिबक सिंचनच्या माध्यमातून कापूस लागवडीला सुरवात केली आहे.

नाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. काही भागांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची लगबग सुरू केली; मात्र काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू ठेवली आहेत. मात्र, येवला तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेततळ्यात तसेच विहिरीत साठवलेल्या पाण्याच्या भिस्तीवर ठिबक सिंचनच्या माध्यमातून कापूस लागवडीला सुरवात केली आहे.

 जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली खरी मात्र वादळी वारा अधिक असल्याने शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. काही तालुक्‍यांमध्ये अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी मशागतीचीच कामे सुरू ठेवली आहेत. काही भागात चांगला पाऊस झाल्याने शेतशिवारात  पेरणीची लगबग सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस लागवड सुरू केली आहे.

मजुरांच्या हाताला काम 
दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीवर अवलंबून मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना थोड्या फार प्रमाणात रोजगार मिळायला सुरवात झाली आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडकलेला बळिराजा थोड्या फार प्रमाणात सुखावला असून खरीप हंगामाची कामे सुरू केली आहेत. तर मजुरांमध्येही समाधान दिसून येत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....