agriculture news in marathi, state kharif planning meeting now on 5th may | Agrowon

राज्याची खरीप अाढावा बैठक अाता ५ मे रोजी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

अकोला : येत्या हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी खरीप अाढावा बैठक दोनएेवजी अाता पाच मे रोजी होणार अाहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत व कृषिमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेतली जात अाहे.

राज्यात अागामी हंगामाच्या दृष्टीने विभागीय बैठका झाल्यानंतर राज्याचे खरिपाचे अंतिम नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीत ठरविले जाणार अाहे. या बैठकीच्या दृष्टीने राज्यातील चारही कृषी विद्यापिठे, बियाणे पुरवठादार महामंडळ व इतर विभाग सध्या नियोजनात गुंतले अाहेत.

अकोला : येत्या हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी खरीप अाढावा बैठक दोनएेवजी अाता पाच मे रोजी होणार अाहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत व कृषिमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेतली जात अाहे.

राज्यात अागामी हंगामाच्या दृष्टीने विभागीय बैठका झाल्यानंतर राज्याचे खरिपाचे अंतिम नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीत ठरविले जाणार अाहे. या बैठकीच्या दृष्टीने राज्यातील चारही कृषी विद्यापिठे, बियाणे पुरवठादार महामंडळ व इतर विभाग सध्या नियोजनात गुंतले अाहेत.

पूर्वी ही बैठक बुधवारी (ता. दोन) नियोजित करण्यात अाली होती. त्यासाठी संंबंधितांना संदेशही देण्यात अाले. यानुसार विविध विभागांचे अहवाल बनविण्याचे काम अागामी चार दिवसांच्या सुट्या पाहता युद्धपातळीवर सुरू झाले होते; परंतु अाता ही बैठक शनिवारी (ता. पाच) घेतली जाणार अाहे.

बैठकीला कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत अागामी हंगामासाठी पीक, बियाणे, खतांचे नियोजन; तसेच इतर महत्त्वाच्या बाबींवार चर्चा होऊन राज्याचे खरीप नियोजन अंतिम केले जाणार अाहे. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...