agriculture news in marathi, State transport schedule to Nashik, Nagar cancelled | Agrowon

नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस बंद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा आरक्षण आंदोलन काळात चाकण येथे मोठ्या प्रमाणात बसेची जाळपोळ झाल्याने, शिवाजीनगर येथील एसटी महामंडळातील आगार प्रमुखांनी नगर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 95 बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. 

पुणे : मराठा आरक्षण आंदोलन काळात चाकण येथे मोठ्या प्रमाणात बसेची जाळपोळ झाल्याने, शिवाजीनगर येथील एसटी महामंडळातील आगार प्रमुखांनी नगर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 95 बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. 

मुंबई, कोकणकडे जाणाऱ्या बस सुरळीत चालू आहे. शिवाजीनगर बस स्थानकातून पुणे जिल्हयातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्याच्या
ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्याही रद्द केल्या आहेत. परंतु, स्वारगेट येथून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या बसच्या फेऱ्या सुरळीत चालू होत्या. तिकीट बुकीगही बंद असून आज (गुरूवारी) पोलिस विभागाकडून सुचना मिळाल्यानंतर नगर, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या बस सोडण्यात येतील
अशी माहिती शिवाजीनगर येथील बस स्थानकाच्या आगार प्रमुख एन. पवार यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...