agriculture news in marathi, Stop the Nanded, Parbhani way by the Kisan Sabha | Agrowon

किसान सभेतर्फे नांदेड, परभणीत रास्ता रोको
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नांदेड ः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, वन जमीन हक्क, स्वामिनाथ आयोगाच्या शिफाशी लागू कराव्यात आदी शेतकऱ्यांच्या मागण्यांसह मराठा समाज आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे नांदेड आणि परभणी जिल्ह्यात गुरुवारी (ता. ९) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे तसेच इतर समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. जाहीर केलेला हमीभाव मिळेल याची व्यवस्था करावी.

वनहक्क जमीन कायद्याची अमंलबजावणी करावी. मागेल त्याला कर्ज देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यात पोखर्णी फाटा येथे अखिल भारतीय किसान सभेचे विलास बाबर यांच्या नेतत्वाखाली, नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर, भोकर, नांदेड आदी ठिकाणी अर्जुन आढे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इतर बातम्या
एसटी बसमधील ‘वायफाय’ सेवा बंदजळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना...
संशोधन केंद्राने दिले अवजारे दुरुस्तीचे...चंद्रपूर ः शेतकऱ्यांकडील बरीच कृषी अवजारे देखभाल...
डोंगरपायथ्याच्या भातपिकांवर रोगांचा...सिंधुदुर्ग ः ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मंचर बाजारात मागणीअभावी बटाटा वाणाची...मंचर, जि. पुणे  : येथील बटाटा बाजारपेठेवर...
नगर जिल्ह्यात खरिपात पीक कापणीचे...नगर  ः खरिपातील पिकांची उत्पादकता निश्चित...
नगरचे पाणी बीड नेणार ही फक्त अफवा ः...नगर  : मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा...
शेतीमाल विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
`येलदरी`त ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठापरभणी : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
बुलडाणा जिल्ह्यात वादळ, गारपिटीमुळे ८०...बुलडाणा  : गेल्या आठवड्यात बुलाडाणा...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहबसाठी...सिल्लोड, जि. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर...
मोदींनी देशाला बरबाद केलेः राहुल गांधीऔसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या...
दडपशाही थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन...नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक...
गहू पिकावरील मावा किडीचा घेतला जातोय...आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र येथील...