Agriculture news in marathi Stormy rains in Beed Hit the next day too | Agrowon

बीडमध्ये वादळी पावसाचा दुसऱ्या दिवशीही तडाखा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

बीड : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा तडाखा बसला. धारूर, केज, परळी व वडवणी तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार वादळ व पाऊस झाला.

बीड : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा तडाखा बसला. धारूर, केज, परळी व वडवणी तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह जोरदार वादळ व पाऊस झाला.

रविवारी (ता. ९) दुपारी धारूर तालुक्यातील भोगलवाडी, चोंडी, सोनीमोहा, थेटेगव्हाण आदी भागात विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विजेचे खांबही पडले. तर, घरासमोरील छत, झाडे उन्मळून पडली.

पावसाळ्या प्रमाणे नदी - नाल्या खळखळून वाहिल्या. भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारीही तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. यासह केज व परळी तालुक्यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली.
 


इतर बातम्या
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
कोल्हापुरात सोयाबीनवर  तांबेऱ्याचा...कोल्हापूर : जिल्ह्यातील सोयाबीनवर तांबेऱ्याचा...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
ग्रामसेवकांचे प्रश्न तातडीने सोडविणार ः...अकोला : राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित...
पावसाचा जोर  पुण्यात ओसरला पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जिल्ह्यात...
बुलडाणा : पीकविम्याचा प्रश्‍न अधांतरीच बुलडाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघात...
नांदेडमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ७३...नांदेड : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या...
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी...परभणी ः जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२१) खरीप...
भरपाईचे प्रस्ताव  तत्काळ सादर करा :...अमरावती : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे...
धुळ्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...कापडणे, जि. धुळे : धुळे तालुक्यात मक्यावर अमेरिकन...
लातूर, उस्मानाबादतील सोयाबीनवर...औसा, जि. लातूर : यंदा सोयाबीन पिकावर मोझॅक,...
धुळे : पाच ऑक्टोबरला गट, गणांसाठी मतदानधुळे : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या १५ गट,...
‘कृषी विद्यापीठाचे बियाणे रब्बीत विकत...औरंगाबाद : ‘‘येत्या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील...