Agriculture news in marathi Stormy winds, rain and banana damage in the Kalmanuri area | Agrowon

कळमनुरी परिसरात वादळी वारे, पावसामुळे केळीचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

वारंगा फाटा, जि. हिंगोली :  वारंगा फाटा (ता. कळमनुरी) परिसरात बुधवारी (ता.१८) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे केळीसह रब्बी तील हरभरा, गहू, ज्वारी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. विजेचे खांब वाकून तारा तुटल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.

वारंगा फाटा, जि. हिंगोली :  वारंगा फाटा (ता. कळमनुरी) परिसरात बुधवारी (ता.१८) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे केळीसह रब्बी तील हरभरा, गहू, ज्वारी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. विजेचे खांब वाकून तारा तुटल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरात बुधवारी (ता.१८) रात्री पाऊणे आठ ते सव्वा आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस झाला. सोसायट्यांच्या वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेले. त्यानंतर रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जोरदार गारपीट झाली. मोठ्या आकाराच्या गारा पडल्या. त्यात जनावरे जखमी झाली. 

गहू, ज्वारी आदी पिके आडवी पडली. केळी पिकाची झाडे मोडून पडली. वादळी वाऱ्यात झाडे पडल्यामुळे कामठा येथील वीज उपकेंद्रातून येणाऱ्या तारा तुटल्या. ४० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. 


इतर बातम्या
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...