agriculture news in marathi Sudhir Mungantiwar demands to start weekly markets in Chandrapur Districts | Page 3 ||| Agrowon

आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

ग्रामीण भागातील आर्थिक चक्र यामुळे विस्कळीत झाले असल्याने आठवडी बाजार पुन्हा सुरू करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री, तसेच आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. 

चंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लागू केलेल्या लॉकडाउनपासून आठवडी बाजार बंद आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक चक्र यामुळे विस्कळीत झाले असल्याने आठवडी बाजार पुन्हा सुरू करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री, तसेच आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत त्यांनी ही मागणी केली. आमदार मुनगंटीवार म्हणाले, की अनलॉकच्या विविध टप्प्यांत विविध सवलती देण्यात आल्या. हॉटेल्स, बार यांना परवानगी दिली गेली. परंतु ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा समजला जाणारे आठवडी बाजार अद्यापही बंद आहेत. यावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांना यामुळे आर्थिक विवंचना सहन करावी लागत आहे.

आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत लवकरच आठवडी बाजार सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. 


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत दोन महिन्यांत डीएपीचा रॅक आलाच...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी ५२...
जिल्हा बॅंक निवडणुकीतून खासदार...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक...
सांगली मार्केट यार्डात हळद-गूळ...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...