agriculture news in marathi, Sugar valuation rise by 100 rupees | Agrowon

साखर मूल्यांकनात १०० रुपयांनी वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : साखरेच्या वाढत्या दरामुळे राज्य बॅंकेनेही आपले मूल्यांकन वाढविले आहे. यापूर्वीच्या ३००० रुपये दरात आणखी १०० रुपयांची वाढ करून हा दर ३१०० रुपये करण्यात आला आहे. 

नव्या हिशेबानुसार कारखान्यांना साखरेला प्रतिक्विंटल २६३५ रुपये इतका दर मिळणार आहे. येणाऱ्या गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य बॅंकेने मूल्यांकनात वाढ झाल्याने साखर कारखान्यांत काहीसे समाधानाचे वातावरण पसरले आहे. प्रक्रिया खर्च वजा जाता कारखान्यांना उसाच्या हप्त्यासाठी १८८५ रुपये बॅंकेकडून उपलब्ध होणार आहेत. 

कोल्हापूर : साखरेच्या वाढत्या दरामुळे राज्य बॅंकेनेही आपले मूल्यांकन वाढविले आहे. यापूर्वीच्या ३००० रुपये दरात आणखी १०० रुपयांची वाढ करून हा दर ३१०० रुपये करण्यात आला आहे. 

नव्या हिशेबानुसार कारखान्यांना साखरेला प्रतिक्विंटल २६३५ रुपये इतका दर मिळणार आहे. येणाऱ्या गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य बॅंकेने मूल्यांकनात वाढ झाल्याने साखर कारखान्यांत काहीसे समाधानाचे वातावरण पसरले आहे. प्रक्रिया खर्च वजा जाता कारखान्यांना उसाच्या हप्त्यासाठी १८८५ रुपये बॅंकेकडून उपलब्ध होणार आहेत. 

राज्य बॅंकेने गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर गृहीत धरून दोन वेळा साखरेच्या मूल्यांकनात वाढ केली. याचा फायदा कारखान्यांना बॅंकेकडून उचल घेताना होणार असल्याने पुढील हंगामात पहिला हप्ता देणे काहीसे सुखकर होईल, अशी माहिती कारखाना प्रतिनिधींनी दिली. ७ जूनला २९०० रुपये दर गृहीत धरण्यात आला होता. यानंतर तब्बल दोन महिन्यांनी १३ ऑगस्टला १०० रुपयांची वाढ केली. यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीतच जलद हालचाली करीत पुन्हा ३१ ऑगस्टला यात १०० रुपयांची वाढ करून ३१०० रुपये मूल्यांकन गृहीत धरण्यात आले. यामुळे कारखाने शॉर्टमार्जिनमधून बाहेर येण्याच्या प्रयत्नाला बळ मिळण्याची शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी...अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा...
शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच...
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे...रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे...
कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी...कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने...
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः...नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर...
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा...रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात...
सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना...सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे...
गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा...गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या...
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी...जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या...
खानदेशात कांदा लागवडी वाढण्याचे संकेतजळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा...
पुणे बाजार समितीतील बेकायदा हमाली,...पुणे  ः पुणे बाजार समितीमधील डाळिंब...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात...
तीन जिल्ह्यांत दीड हजार क्विंटल मूग...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
किसान सभेच्या दणक्यानंतर; परळीतील...पुणे ः परळी (जि. बीड) तालुक्यातील खरीप २०१८ मध्ये...
परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम आणि...
परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील...
नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे...नगर ः आक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची...
कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटलीकोल्हापूर  : यंदाच्या हंगामात कोणत्याही...
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त ...मुंबई  ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...