Agriculture news in marathi, sugarcane crushing in Karnataka starts | Page 2 ||| Agrowon

कर्नाटकात गाळप हंगाम सुरू

कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली ः कर्नाटकातील सुमारे सहा कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले अाहे. उर्वरित कारखाने १ अाॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करणार अाहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.

देशात दरवर्षी १ अाॅक्टोबरपासून राज्यातील गाळप हंगाम सुरू होतो; मात्र कर्नाटकातील काही कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम लवकर सुरू केला अाहे.

नवी दिल्ली ः कर्नाटकातील सुमारे सहा कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले अाहे. उर्वरित कारखाने १ अाॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करणार अाहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.

देशात दरवर्षी १ अाॅक्टोबरपासून राज्यातील गाळप हंगाम सुरू होतो; मात्र कर्नाटकातील काही कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम लवकर सुरू केला अाहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्रपाठोपाठ कर्नाटकात साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील कारखान्यांनी दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच गाळप सुरू केले अाहे, अशी माहिती मिळाली अाहे. शेतकऱ्यांना उसाचे बिल दोन हप्त्यांत दिले जाते. पहिला हप्ता प्रतिक्विंटल २५५ रुपये रास्त अाणि किफायतशीर दराप्रमाणे (एफअारपी) दिला जाणार अाहे.

कमी पावसाचा ऊस पिकाला फटका
यंंदाच्या (२०१७-१८) हंगामात राज्यातील साखर उत्पादन २.०-२.३ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज अाहे. कमी पावसाचा फटका ऊस पिकाला बसला अाहे.


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
शेतकरी नियोजन पीक - ज्वारीज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...