agriculture news in marathi, Sun hits again, Rain prediction in Nanded district | Agrowon

उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मार्च 2019

पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली असतानाच, उन्हाच्या झळाही वाढू लागल्या आहेत. सोमवारपर्यंत (ता. २५) राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. आज (ता. २४) मराठवाड्यातील नांदेड, उद्या (ता. २५) मराठवाड्यातील नांदेड, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली असतानाच, उन्हाच्या झळाही वाढू लागल्या आहेत. सोमवारपर्यंत (ता. २५) राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. आज (ता. २४) मराठवाड्यातील नांदेड, उद्या (ता. २५) मराठवाड्यातील नांदेड, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बुधवारी आणि गुरुवारी विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामान आणि पाऊस यांमुळे विदर्भ, मराठवाड्याच्या तापमानात घट झाली होती. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ होत आहे. शनिवारी (ता. २३) अमरावती अाणि परभणी येथे तापमान पुन्हा चाळीशी पार गेले आहे. अमरावती येथे ४०.४ तर परभणी येथे ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे असून, राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३७ अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
  
शनिवारी (ता. २३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : नगर ३८.२ (१.९), जळगाव ३७.६ (-१.०), कोल्हापूर ३६.८ (०.५), महाबळेश्वर ३२.६ (१.४), नाशिक ३५.१, पुणे ३७.२(१), सांगली ३७.४ (-०.२), सोलापूर ३९.५ (०.९), आलिबाग २८.७ (-२.७), डहाणू ३०.९ (-०.५), सांताक्रूझ ३१.५ (-१.३), रत्नागिरी ३२.२ (०.४), औरंगाबाद ३६.५ (०.१), नांदेड ३८.० (०.१), उस्मानाबाद ३८.९, परभणी ४०.१ (१.९), अकोला ३९ (०.४), अमरावती ४०.४ (२.६), बुलडाणा ३४.२ (-०.९), बह्मपुरी ३८.४ (०.७), चंद्रपूर ३८ (-०.९), गोंदिया ३४.१ (-३.३), नागपूर ३६.९ (-०.७), वर्धा ३९ (१.२), वाशीम ३७.४, यवतमाळ ३९ (१.९). 

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...