agriculture news in marathi, supriya sule says, government insensitive about unemployment and farmers issue, nashik, maharashtra | Agrowon

बेरोजगारी, शेतीप्रश्नांवर सरकार असंवेदनशील : सुप्रिया सुळे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

सध्या पक्ष बदलणे हे मोबाईलमधील सिम कार्ड बदलण्यासारखे झाले आहे. थोडे कोणी जास्त दिले की तिकडे जातात. पॅकेजिंग बदलले म्हणून आतला माल बदलणार आहे का? जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी कोण कुठल्या पक्षात जातोय, यावरच चर्चा होत आहे. 
- सुप्रिया सुळे, खासदार. 

नाशिक  : देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. बेरोजगारीसह शेतीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नाशिकमधील कंपन्यांमध्येही कामगार कपात होत आहे. राज्यातील गंभीर प्रश्नांवर चर्चा होत नाही. हे सरकार याप्रश्नांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. 

नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी (ता. २७) आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार दीपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, उत्तम भालेराव, श्रीराम शेटे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, निवृत्ती अरिंगळे, रत्नाकर चुंभळे, समीना मेमन, सचिन पिंगळे आदी उपस्थित होते. 

या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, की राज्यात नोकऱ्या असतील तर बेरोजगारांची संख्या का वाढत आहे? बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखण्याची गरज आहे. राज्यात एवढी बिकट स्थिती असताना मुख्यमंत्री केंद्रात समस्या का मांडत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासनाच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. सध्या तर राजकारणाची व्याख्याच बदलली आहे. त्याला सर्वच जबाबदार आहे, असे त्यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...