Agriculture news in Marathi Survey of ‘Sari’ in rural areas of Solapur | Agrowon

सोलापूरातील ग्रामीण भागात ‘सारी’चे सर्व्हेक्षण 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

सोलापूर ः सोलापूर शहरात कोरोनाबरोबर ‘सारी’ रोगाचा प्रादुर्भाव असणारे रुग्णही आढळल्याने आता दुहेरी संकट प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. शहरामध्ये त्या दृष्टीने काळजी घेऊन तपासणी करण्यात येत आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागामध्येही असे रुग्ण आहेत का, याच्या चाचपणीसाठी ‘सारी’ सर्व्हेक्षणाची मोहीम घेण्यात आली. 

सोलापूर ः सोलापूर शहरात कोरोनाबरोबर ‘सारी’ रोगाचा प्रादुर्भाव असणारे रुग्णही आढळल्याने आता दुहेरी संकट प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. शहरामध्ये त्या दृष्टीने काळजी घेऊन तपासणी करण्यात येत आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागामध्येही असे रुग्ण आहेत का, याच्या चाचपणीसाठी ‘सारी’ सर्व्हेक्षणाची मोहीम घेण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सर्व ११ तालुक्यांमध्ये ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रासाबाबत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. कोरोनासोबत, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या ‘सारी’ रोगाच्या लक्षणांबाबत विशेष तपासणी होत आहे. दोन्ही आजाराची लक्षणे काहीशी साधर्म्य असणारी आहेत. ‘सारी’चे लक्षण तीव्र असणाऱ्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हास्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाकडे पाठविण्यात येत आहे. 

सर्व तालुक्यांमध्ये श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या काही रुग्णांची संख्या आढळली आहे. आत्तापर्यंत १२ लाख लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या ६८८ रुग्णांना पुढील उपचारांसाठी जिल्हा नियंत्रण कक्षास कळवण्यात आले. तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सर्व्हेक्षणाचा आढावाही घेण्यात येत आहे. त्यासाठी व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमाचाही आधार घेण्यात येत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...