Agriculture news in marathi; Sustainable Income With Improved Agricultural Technology: Dr. Jayasiddheshwar Mahaswami | Agrowon

शेतीत सुधारित तंत्राने शाश्‍वत उत्पन्न शक्‍य ः डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सोलापूर ः शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञान वापरून शाश्‍वत उत्पन्न मिळविणे शक्‍य असल्याचे मत खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी केले. 

सोलापूर ः शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञान वापरून शाश्‍वत उत्पन्न मिळविणे शक्‍य असल्याचे मत खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी केले. 

सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाअंतर्गत लाळ खुरकुत, ब्रुसोलॉसिस व कृत्रिम रेतन कार्यक्रमाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा येथे झाले. त्याचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले. अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. या वेळी संस्थेच्या संस्थापिका ऊर्मिलादेवी गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त डॉ. एन. ए. सोनवणे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ला. रा. तांबडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर देवेज्ञ, सह-आयुक्त डॉ. प्रशांत परांडकर, डॉ. एन. एम. जगताप, डॉ. पी. व्ही. कदम आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. महास्वामी यांच्या हस्ते गाईचे पूजन केले. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण करण्यात आले.

इतर बातम्या
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...