agriculture news in marathi Swabhimani Shetkari Sanghatana agritate on Delhi farmers issue in Nagpur | Page 2 ||| Agrowon

‘स्वाभिमानी’ने जाळला केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 डिसेंबर 2020

दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.१) केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

नागपूर : शेतकरीविरोधी कृषी कायदे मागे घ्या, या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या सहा दिवसांपासून बसलेले आहेत. दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.१) केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

नागपुरातील बेसा चौकात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी लाखों शेतकरी दिल्लीत सहा दिवसांपासून ठाण मांडून आहेत.

परंतु केंद्र सरकार मस्तीमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. केंद्र सरकारने तीन दिवसांत तोडगा न काढल्यास महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा श्री. तुपकर यांनी येथे दिला. 


इतर ताज्या घडामोडी
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात...परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी...
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाजळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची...
‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई...परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी)...
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत...पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता....
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत...परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी...देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे...
पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदानपुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी...
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार...पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर...
आसामच्या चहाचे चाहते!भर्रर्रऽऽ असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेटच्या...
शाश्‍वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धतीग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-...