Agriculture news in marathi Take Land Acquisition for Boramani Airport: Deputy Chief Minister Pawar | Agrowon

बोरामणी विमानतळासाठी भूसंपादनाची कार्यवाही करा ः उपमुख्यमंत्री पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सोलापूर ः बोरामणी येथील विमानतळासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित २८ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी नुकतेच राज्य शासनाने ५० कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जमिनीचे तातडीने भूसंपादन करा, असे निर्देश महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच विमानतळाचा हा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

सोलापूर ः बोरामणी येथील विमानतळासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित २८ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी नुकतेच राज्य शासनाने ५० कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जमिनीचे तातडीने भूसंपादन करा, असे निर्देश महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच विमानतळाचा हा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

बोरामणी विमानतळासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्चून ५०० हेक्टर जमिनीचे या आधीचे भूसंपादन केले आहे. आणखी २८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५० कोटी  रुपये मंजूर केले होते. त्यानंतर आता प्राधिकरणाला त्यांनी भूसंपादनासाठी निर्देश दिले आहेत. 

प्राधिकरणानेही पुढे जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचा पत्रव्यवहार केला आहे. या भागातील सहमती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून थेट खरेदी होणार आहे. शासनाच्या नियमानुसार योग्य तो मोबदला देऊन ही जमीन विमानतळासाठी घेतली जाईल. शेतकऱ्यांशी तशी यापूर्वीच चर्चा झाली आहे. त्यामुळे काही अडचण नाही, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


इतर बातम्या
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘सेवा हमी'साठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसितसोलापूर : ‘‘सेवा हमी हक्क कायद्याची अंलबजावणी...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...