agriculture news in marathi, Take micro planning for development works: Guardian Minister Gulabrao Patil | Agrowon

विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. तरतूद करण्यात आलेला निधी वेळेत आणि तत्परतेने खर्च करावा, असे निर्देश सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

परभणी जिल्हा नियोजन समितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये झाली. यावेळी २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात करावयाच्या विविध विकास कामांच्या १५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली.

परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. तरतूद करण्यात आलेला निधी वेळेत आणि तत्परतेने खर्च करावा, असे निर्देश सहकार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

परभणी जिल्हा नियोजन समितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये झाली. यावेळी २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात करावयाच्या विविध विकास कामांच्या १५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली.

जिल्हा परीषद अध्यक्षा उज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री बाबाजानी दुर्राणी, विजय भांबळे, डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा नियोजन अधिकारी ए. एल. झाडे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, जिल्ह्यातील विकास कामांना गती देवून कामे वेळेत पूर्ण करावी. पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी नियमानुसार वाळू उपलब्ध करुन द्यावी. घरकुलाची कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कृषी, समाज कल्याण, आदिवासी विकास प्रकल्प, महावितरण, अग्रणी बँक, जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणविषयक करण्यात आलेल्या कामांचा आढावा घ्यावा.‘‘

दुष्काळी स्थितीत जलसंधारणाच्या कामाची निकड असताना जलयुक्त शिवार अभियानातंर्गतचा निधी समर्पित केल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
 


इतर बातम्या
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
इंदापुरातील सिंचन सर्वेक्षणासाठी पाच...पुणे : ‘‘इंदापूर तालुक्यातील प्रलंबित शेती...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...