Agriculture news in marathi; Tankers still in Chalisgaon taluka | Agrowon

चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५ टक्‍क्‍यांपर्यंत आजअखेर मजल गाठली आहे. असे असले तरी चाळीसगाव तालुक्‍यात चार गावांना तीन पाण्याचे टॅंकर सुरूच आहेत. 

जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६३.२ मिलिमीटर एवढी आहे. आजअखेरपर्यंत ७०१.२ मिलिमीटर अर्थात १०५.५ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात दोनशे टॅंकर यंदा उन्हाळ्यात सुरू होते. ऑगस्टमध्ये इतर तालुक्‍यांतील पाणीटंचाई मिटली. मात्र, सप्टेंबर अर्धेअधिक संपला तरी चाळीसगाव तालुक्‍यातील चार गावांची पाणीटंचाई कायमच आहे. 

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५ टक्‍क्‍यांपर्यंत आजअखेर मजल गाठली आहे. असे असले तरी चाळीसगाव तालुक्‍यात चार गावांना तीन पाण्याचे टॅंकर सुरूच आहेत. 

जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६३.२ मिलिमीटर एवढी आहे. आजअखेरपर्यंत ७०१.२ मिलिमीटर अर्थात १०५.५ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात दोनशे टॅंकर यंदा उन्हाळ्यात सुरू होते. ऑगस्टमध्ये इतर तालुक्‍यांतील पाणीटंचाई मिटली. मात्र, सप्टेंबर अर्धेअधिक संपला तरी चाळीसगाव तालुक्‍यातील चार गावांची पाणीटंचाई कायमच आहे. 

टंचाईग्रस्त गावांत शिंदी, बोडर, करजगाव, चत्रभुज तांडा या गावांचा समावेश आहे. यंदा गिरणा धरणही शंभर टक्के भरले. त्यातून पाणी सोडण्यात आले. या धरणाचा गिरणा पट्ट्यातील गावांना पाण्याचा फायदा होतो. मात्र, चाळीसगाव तालुक्‍यात या पाण्याचा उपयोग का झालेला नाही? तेथे टॅंकर सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे...ढेबेवाडी, जि. सातारा   : पावसाळी हवामान...
नगर : शेतकऱ्यांना लष्करी अळीचा...नगर  ः खरिपात लष्करी अळीमुळे ७० टक्के...
सरकारची दादागिरी थांबवण्याची वेळ आली...नगर  : सरकार ‘ईडी’ आणि इतर संस्थांच्या...
शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत...वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ...
भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक...भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची...