agriculture news in marathi, ten indigenous cow cub were born in Jambrun Parande | Page 2 ||| Agrowon

जांभरुण परांडे गावात जन्माला आली जातिवंत वासरे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे वंशावळ सुधारणेअंतर्गत जातिवंत वासरे गोठ्यात जन्माला घालण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. याअंतर्गत जातिवंत वंशाची दहा वासरे जन्माला आली आहेत. 

अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे वंशावळ सुधारणेअंतर्गत जातिवंत वासरे गोठ्यात जन्माला घालण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. याअंतर्गत जातिवंत वंशाची दहा वासरे जन्माला आली आहेत. 

वाशीम येथील सामाजिक कार्यकर्ते रवी मारशेटवार यांच्याद्वारे देशी गोवंश संगोपनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासोबतच देशी गायींची वंशावळ सुधारणा करीत किमान सात ते दहा लिटर दूध दररोज देणारी पुढील पिढी कशी जन्माला येऊ शकते, याविषयीदेखील ते मार्गदर्शन करतात. 
जांभरुण परांडे गावात वंशावळ सुधारणा कार्यक्रमांतर्गत एकूण दहा जातिवंत वंशाची वासरे जन्माला आली आहेत. त्यासाठी करण्यात आलेल्या कृत्रिम रेतनाकरिता साबरमती आश्रम गोशाळा बिडज (गुजरात) व उरळी कांचन (पुणे) येथील बायएफ संस्थेचे थारपारकर व साहिवाल जातीचे रेतमात्रा वापरण्यात आले आहे. मारशेटवार हे वर्षभर गुणवत्तापूर्ण व भरपूर दूध देणाऱ्या  जातिवंत व दुधाळ गोवंशाची रेतमात्रा शेतकऱ्यांना मोफत देतात. जांभरुण परांडे येथील गोपालकांनी कृत्रिम रेतन यशस्वी केले. 

इतर अॅग्रो विशेष
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...