Agriculture News in Marathi ... then on insurance companies Will file charges: straw | Agrowon

...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल करणार : भुसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेताना भुसे यांनी विमा कंपन्यांना धारेवर धरले.

पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेताना भुसे यांनी विमा कंपन्यांना धारेवर धरले.

कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, इफ्को टोकियो, एचडीएफसी एर्गो, बजाज अलियांझ, एआयसी या विमा कंपन्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

खरीप हंगाम २०२१च्या पीकविमा योजनेमध्ये ८४ लाखांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यापोटी ४५१० कोटी रुपये विमा हप्ता कंपन्यांना मिळणार असून, २३१२ कोटी रुपयांचा पहिला विमा हप्ता दिला आहे. सध्याच्या पावसामुळे होणारे नुकसान व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान, या बाबत विम्याची रक्कम निश्‍चित होणे अजून बाकी आहे. त्यामुळे भरपाई काही महिन्यांत वाटली जाणार आहे.

जुलै २०२१ मध्ये पावसाचा खंड पडल्याने २३ जिल्ह्यांतील  ११.३५ लाख ४२५ कोटी रुपये नुकसानभरपाई निश्‍चित झाली आहे. अतिवृष्टीनंतर ३९ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्वसूचना दिली आहे. आतापर्यंत त्यातील २३.२३ लाख शेतकऱ्यांना १५२५ कोटी भरपाई निश्‍चित झाल्याचे भुसे म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...