Agriculture news in marathi Three-day floral festival begins in Nashik | Agrowon

नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला सुरुवात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी, प्रत्येकाने ती स्वत: लावावी अन् जबाबदारीने त्यांचे संगोपन करावे. याचा याचा राज्यभर प्रचार करणार आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले. 

नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी, प्रत्येकाने ती स्वत: लावावी अन् जबाबदारीने त्यांचे संगोपन करावे. याचा याचा राज्यभर प्रचार करणार आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले. 

नाशिक महापालिकेच्या वतीने तीन दिवसीय पुष्पोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवार (ता. २०) करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतीश कुलकर्णी होते.व्यासपीठावर उपमहापौर भिकुबाई बागूल, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांची उपस्थिती होती. 
महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुष्पोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमात महापालिकेविरोधात घोषणाबाजी
पुष्पोत्सवाच्या निमंत्रणपत्रिकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव न टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ऐन उद्‍घाटन समारंभ सुरू होण्यावेळीच महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. यावर आपण स्वतः येवल्यात भुजबळ यांना निमंत्रण दिले होते; पण, ते येऊ शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. यामुळे पत्रिकेत नाव टाकले नाही, असे उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...