agriculture news in marathi, Today fast agitation in state on agriculture issues | Agrowon

राज्यात आज अन्नत्याग आंदोलन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 मार्च 2018

माळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून सोमवारी (ता. १९) राज्यभरात अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी किसान सभा सहभागी होणार आहे, असे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरआण्णा धोंडगे यांनी सांगितले.

माळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून सोमवारी (ता. १९) राज्यभरात अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी किसान सभा सहभागी होणार आहे, असे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरआण्णा धोंडगे यांनी सांगितले.

राज्यात ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपवास पाळला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी किसान सभा, शेतकरी जागर मंच महाराष्ट्र मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या कुटुंबासह सहभागी होणार आहेत. किसानपुत्र संघटनेचे अमर हबीब यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी किसान सभा अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहे असे  श्री. धोंडगे यांनी सांगितले. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. १९) अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, असे किसान सभेचे प्रदेश सहसचिव विलास बाबर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू सोळंके यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...