agriculture news in marathi, Today Front in Karhad for milk prices | Page 2 ||| Agrowon

दूध दरवाढीसाठी कऱ्हाडात आज मोर्चा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

सातारा : दूध दरवाढीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यात मंगळवारी (ता. २६) दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली.

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा. गाईच्या दुधाला ३०, तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये हमीभाव द्यावा. कर्नाटक राज्याप्रमाणे प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे. दूध विक्रीतील भेसळ थांबवावी व त्यावर कारवाई करावी.

सातारा : दूध दरवाढीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यात मंगळवारी (ता. २६) दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली.

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा. गाईच्या दुधाला ३०, तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये हमीभाव द्यावा. कर्नाटक राज्याप्रमाणे प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे. दूध विक्रीतील भेसळ थांबवावी व त्यावर कारवाई करावी.

बाहेरील राज्यातील दूध थांबवावे, भाकड जनावरे संभाळण्यासाठी अनुदान दिले जावे आदींसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरवात दुपारी १२ वाजता महात्मा गांधी पुतळा, कोल्हापूर नाका येथून होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देणार :...चंद्रपूर   ः ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात...