Agriculture news in Marathi Tomato prices survive in Junnar, Narayangaon | Agrowon

जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकून

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

नारायणगांव (ता. जुन्नर) उपबाजारात टोमॅटोचे दर टिकून आहेत. सोमवारी (ता. ३) बाजारात १५ हजार २५० क्रेटची आवक झाली होती. यावेळी २० किलोच्या क्रेटला दर्जानुसार २०० ते ६०० रुपये दर होते. तर प्रति किलोला सरासरी ४०० रुपये दर मिळत आहे.

पुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगांव (ता. जुन्नर) उपबाजारात टोमॅटोचे दर टिकून आहेत. सोमवारी (ता. ३) बाजारात १५ हजार २५० क्रेटची आवक झाली होती. यावेळी २० किलोच्या क्रेटला दर्जानुसार २०० ते ६०० रुपये दर होते. तर प्रति किलोला सरासरी ४०० रुपये दर मिळत आहे.

याबाबत बोलताना टोमॅटो उत्पादक शेतकरी बाळकृष्ण पाटे म्हणाले, ‘‘माझी सध्या अर्धा एकरवर टोमॅटोची लागवड असून, रोज ५० क्रेट तोडणी सुरू आहे. माझ्या मालाला क्रेटला ५०० ते ६०० रुपये दर मिळत असून, हे दर या महिना अखेर पर्यंत टिकून राहतील. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, संगमनेर तालुक्यातील टोमॅटोचा उन्हाळी लागवडीचा हंगाम संपल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील हंगाम सुरू होतो. हा हंगाम साधारण आॅगस्ट अखेर सुरू होतो. मात्र, कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यात देखील लागवडी कमी झाल्याने त्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतरही नारायणागाव बाजारातील दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.’’


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत घट, दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये गवार, शेवग्याच्या दरात तेजी नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवक, मागणीत वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २५०० ते २८०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार १५०० ते २५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...