agriculture news in Marathi Transportation of Critical Essential Items over Konkan Railway Maharashtra | Agrowon

कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद वाहतूक; हापूसला होणार मदत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कोकण रेल्वेची चोवीस तास (24/7) मालवाहतूक सुरु आहे.

रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कोकण रेल्वेची चोवीस तास (24/7) मालवाहतूक सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात पुढील काही दिवसांत नागरिकांना अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा गरजेचा असून या वस्तूंची वाहतूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

मागणी कायम राहिल्यास कोकण रेल्वे केआर विभाग ते भारतीय रेल्वेवरील विविध स्थानकांकरिता विशेष पार्सल ट्रेन चालवण्यास सज्ज आहे. पार्सल ट्रेनमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि भाजीपाला आणि फळे आदी नाशवंत वस्तूंचा समावेश आहे. 

इच्छुक ग्राहक आपली सामग्री वाहतूक करू इच्छित असल्यास त्यांच्या आवश्यकतेसह व्यवसायिक व्यवस्थापक यांना 9004470394 या क्रमांकारवर किंवा कोकण रेल्वेच्या पार्सल कार्यालयांशी संपर्क साधू शकतात. ‘‘या कठिण काळात ही महत्वाची कामगिरी आहे, हे कोकण रेल्वे जाणते. तसेच या काळात अत्यावश्‍यक वस्तूंची जलद वाहतूक करण्याची खात्री आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...