Agriculture news in Marathi, tur per quintal average 5600 rupees in Akola | Agrowon

अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ६) तुरीची २१८ क्विंटल आवक झाली. तूर कमीत कमी ४५०० व जास्तीत जास्त ५७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. सरासरी ५६०० रुपये दर मिळाला. 

सोयाबीनची आवक ६४४ क्विंटल झाली होती. सोयाबीन कमीत कमी ३२०० व जास्तीत जास्त ३५३० तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. गेले दहा बारा दिवस या भागात पावसाळी वातावरण बनलेले असल्याने धान्याच्या आवकेत मोठी घट झालेली आहे. 

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ६) तुरीची २१८ क्विंटल आवक झाली. तूर कमीत कमी ४५०० व जास्तीत जास्त ५७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. सरासरी ५६०० रुपये दर मिळाला. 

सोयाबीनची आवक ६४४ क्विंटल झाली होती. सोयाबीन कमीत कमी ३२०० व जास्तीत जास्त ३५३० तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. गेले दहा बारा दिवस या भागात पावसाळी वातावरण बनलेले असल्याने धान्याच्या आवकेत मोठी घट झालेली आहे. 

येथील बाजार समितीत हरभऱ्याला ३७०० ते ४३१० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ४२५० रुपयांचा दर होता. गव्हाची आवक ५० क्विंटल झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १८५० ते २०११ तर सरासरी २००० रुपये असा दर मिळाला. गहू (शरबती) कमीत कमी २२०० व जास्तीत जास्त २७५० रुपये दराने विक्री झाला. सरासरी २६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ४७ क्विंटल गव्हाची आवक झाली होती. 

उडीद कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ४७०० रुपये प्रतिक्विंटल अशा दराने विकला. उडदाची १६ क्विंटल आवक होती. मूग कमीत ५००० व जास्तीत जास्त ५६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. सरासरी ५४०० रुपये दर होता. १५ क्विंटल आवक होती. बरबटी ४३०० ते ४३१० रुपये दराने विक्री झाली. मोहरीला ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...