agriculture news in marathi tur repurchase registration deadline extended till 15april | Agrowon

तूर खरेदी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

पुणे : राज्यात सुरू असलेल्या शासकीय तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलेली नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सहकारी पणन महासंघघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ तसेच महाएफपीसीकडे तूर खरेदीची जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाने तुरीला हमीभाव ५८०० रुपये प्रति क्विंटल दिला आहे. बाजारात सध्या दर ४७०० ते ५१०० रुपये  असल्याने सरकारी हमीभाव खरेदी केंद्रांचा शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.

पुणे : राज्यात सुरू असलेल्या शासकीय तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलेली नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सहकारी पणन महासंघघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ तसेच महाएफपीसीकडे तूर खरेदीची जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाने तुरीला हमीभाव ५८०० रुपये प्रति क्विंटल दिला आहे. बाजारात सध्या दर ४७०० ते ५१०० रुपये  असल्याने सरकारी हमीभाव खरेदी केंद्रांचा शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.

तूर उत्पादकांना नोंदणीसाठी एक जानेवारीपासून ऑनलाइन सुविधा देण्यात आली. आता ही नोंदणी १५ एप्रिलपर्यंत सुरू राहील.  दरम्यान, तूर खरेदी एक फेब्रुवारीपासून सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्यात ३४ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख २५ हजार क्विंटल तूर विकली आहे.

राज्यात सध्या ३२५ केंद्रे उघडण्यात आली आहे. ‘एफसीआय’ने उशिरा केंद्रे उघडल्यामुळे नोंदणी कालावधी वाढविण्यात आला, अशी माहिती महासंघाच्या मुख्यालयातून देण्यात आली.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...