agriculture news in marathi Turmeric to Hingoli district Declare cluster: Patil | Page 2 ||| Agrowon

हिंगोली जिल्ह्यास हळद क्लस्टर जाहीर करा ः पाटील

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

हिंगोली : ‘‘राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हिंगोली जिल्ह्यास हळद क्लस्टर जाहीर करा. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करा,’’ अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पणन, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली.

हिंगोली : ‘‘राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हिंगोली जिल्ह्यास हळद क्लस्टर जाहीर करा. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करा,’’ अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पणन, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. यावेळी उभयतांमध्ये हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळाच्या अनुषंगाने चर्चा झाली.

जिल्हा हळदीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. सर्वच तालुक्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापनेसाठी केंद्र स्तरावर सातत्याने मागणी केली. याबाबत राज्याकडे सर्व अधिकार देऊन हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे केंद्राने सांगितले होते. 

कृषी विभागाने खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास समितीच्या अहवालावरून जिल्ह्यांमध्ये हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळास हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार या महामंडळाच्या निर्मिती प्रक्रियेच्या हालचालींना वेग आला. नुकतीच पुणे येथे पार पडलेल्या अभ्यास समितीच्या बैठकीत धोरण निश्चितीसाठी अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली, असे पाटील यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...