agriculture news in marathi twenty five core due for Paddy Gunny bags in Gadchiroli district | Agrowon

धान बारदानाचे २५ कोटी थकीत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांकडून घेतलेल्या बारदाण्याची तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

गडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या बारदाण्याची तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

देसाईगंज तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे दोन धान खरेदी केंद्र आहेत. वडसा येथील केंद्रावर गेल्या हंगामात ४१ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. कोरेगाव येथील दुसऱ्या केंद्रावर ४० हजार २४५5 क्विंटल धान खरेदी झाली.

धान खरेदी दरम्यान रिकामे बारदान्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला, परिणामी शेतकऱ्यांनी स्वतःकडील बारदाना देऊन धानाची विक्री केली. या बारदाण्याचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाही. त्यामुळे २० ते २२ रुपये प्रति नग अशा दराचा रिकामा बारदाना यावेळी धान विक्रीसाठी कुठून आणायचा? त्या करिता पैशाची सोय कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. धान बारदाण्याचे जवळपास २५ कोटी रुपये थकीत आहेत, त्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...