Agriculture news in marathi Untimely to Nagar district Fear of rain | Agrowon

 नगरमध्ये अवकाळी  पावसाची धास्ती 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

नगर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाचा शिडकावाही झाला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्यासह फळे-भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.

नगर ः नगर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाचा शिडकावाही झाला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्यासह फळे-भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे. रब्बीत लागवड केलेल्या कांद्याची काढणी करण्याची लगबग जिल्ह्यात सुरु आहे. 

जिल्ह्यात यंदा दीड हेक्टरच्या जवळपास कांद्याची रब्बीत लागवड झाली आहे. त्याची आता बहूतांश भागात काढणी सुरु आहे. कोरोनाची बाधा वाढत असल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे भाजीपाला, फळांचे बाजार समित्यातील लिलाव बंद आहेत. कांदा लिलावही बंद आहेत. त्यामुळे आधीच दर पडलेले असताना आता तीन-चार दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. 

नेवासा, नगर, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. त्यामुळे अनेक संकटावर मात करत हाती आलेल्या कांद्यासह अन्य पिकांचे तसेच फळे, भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर कांदा काढणी करण्याला सध्या मजुरांचीही वानवा आहे.  


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...