Agriculture news in marathi Use BBF technique for sowing: Secretary Dawle | Agrowon

पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा : कृषी सचिव एकनाथ डवले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी पिके पेरण्यासाठी झाला पाहिजे. या टोकण यंत्राने मूलस्थानी जलसंधारण होते. त्यामुळे पीक गादी वाफ्यावर येत असल्याने उत्पादनात वाढ होते,’’ असे मत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.  

औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी पिके पेरण्यासाठी झाला पाहिजे. या टोकण यंत्राने मूलस्थानी जलसंधारण होते. त्यामुळे पीक गादी वाफ्यावर येत असल्याने उत्पादनात वाढ होते,’’ असे मत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.  

गंगापूर तालुक्यातील शिवराई व दहेगाव येथील शेतकऱ्यांशी त्यांनी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त सोमवारी (ता. ६) संवाद साधला. शिवराई येथील विठ्ठल किसन कुंजर यांच्या शेतावर कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन केले होते. या ठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध पिकांची पाहणी केली. 

क्रॉपसॅपच्या कपाशी पिकाच्या फिक्स प्लॉटची पाहणी करून त्यांनी किडींची माहिती घेतली. दहेगाव येथे शेख रहीम शेख बुढण यांच्या शेतावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) अंतर्गत बीबीएफ टोकण यंत्राने पेरलेल्या मूग पिकाची त्यांनी पाहणी केली. या वेळी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उप विभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी आनंद गांजेवार, सुनील वझे, सरोजिनी चव्हाण आदी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...