Agriculture news in marathi; Vaccination under National Veterinary Control Program by Agricultural Science Center Malegaon | Agrowon

कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत -लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे बुधवारी (ता. ११) करण्यात आले. 

नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत -लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे बुधवारी (ता. ११) करण्यात आले. 

दरम्यान, कार्यक्रमाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मथुरा (उत्तरप्रदेश) येथील उद्‌घाटनीय मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण उपस्थित शेतकऱ्यांना दाखवून करण्यात आली. त्यानंतर गावातील जनावरांना लाळ्या खुरकत रोगाचे लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. कदम यांनी लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि कृत्रिम रेतन या बाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पंतप्रधान शेतकरी मानधन योजना याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पशुविद्यान आणि दुग्धव्यवसाय विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी केले.


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...