agriculture news in marathi Vegetable grower farmers faces losses due to corona Lockdown | Page 2 ||| Agrowon

उभ्या पिकात घातल्या मेंढ्या; औरंगाबादला भाजीपाला उत्पादक हैराण

ॲग्रोवन वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

भाजीपाल्याचे दर जमिनीवर आले. उठावच नसल्याने उभ्या पिकाची माती झाली. काही शेतकऱ्यांनी तोडलेली वांगी, टोमॅटो रस्त्यावर फेकले, तर काहींनी उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या घातल्याचे विदारक चित्र शिवना (ता. सिल्लोड) परिसरात बघायला मिळत आहे.
 

शिवना, जि. औरंगाबाद : भाजीपाल्याचे दर जमिनीवर आले. उठावच नसल्याने उभ्या पिकाची माती झाली. काही शेतकऱ्यांनी तोडलेली वांगी, टोमॅटो रस्त्यावर फेकले, तर काहींनी उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या घातल्याचे विदारक चित्र शिवना (ता. सिल्लोड) परिसरात बघायला मिळत आहे.

कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांच्या पोटात पुन्हा एकदा गोळा उभा राहिला आहे. पूर्वहंगामी मिरचीच्या लागवडीवरही याचा परिणाम होणार आहे. उन्हाळी मिरचीच्या लागवडीत अग्रेसर असलेला सिल्लोड तालुका, गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमधील कटू अनुभव विसरलेला नाही. सरकारने या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

...२५ पैसेही नफा नाही
एक एकर क्षेत्रात घेतलेल्या कोबीच्या (पत्तागोबी) पिकासाठी नांगरणीपासून आतापर्यंत पंचवीस हजार रुपये खर्च आला. आणि ऐन तोडणीच्या वेळी भाव गडगडल्याने कोबी खरेदी करायला कुणीही तयार नाही, त्यामुळे नाइलाजाने उभ्या पिकात मेंढ्या घातल्याची शोकांतिका येथील शेतकरी शेख मोहम्मद अब्दुल गफूर चाऊस यांनी कथन केली.


इतर ताज्या घडामोडी
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...