Agriculture news in marathi To the victims of ‘nisarga’ Government help soon: Bhujbal | Agrowon

‘निसर्ग’च्या नुकसानग्रस्तांना शासनातर्फे लवकरच मदत : भुजबळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यासह जिल्ह्याला फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यासह जिल्ह्याला फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

भुजबळ यांनी येवला तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळामुळे अंदरसुल आणि धामणगाव परिसरात नुकसान झाले आहे. येवला तहसिल कार्यालय येथे निसर्ग चक्रीवादळ नुकसान, खरीप आढावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी सोपान कासार, तहसिलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर.गायकवाड आदी उपस्थित होते. 

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल देण्याचे आदेश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच येवला शहर व तालुक्यात असलेल्या कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. तालुक्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेऊन त्याची सद्यस्थिती, शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीक कर्जवाटप, बियाणांची उपलब्धता व पुरवठ्याबाबत नियोजन, खतांची उपलब्धता व पुरवठा, या बाबत नियोजन, सिंचनासाठी पाणी, आरक्षणाचे नियोजन, पाणी टंचाईबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा भुजबळ यांनी घेतला. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...