agriculture news in Marathi, View of four tigers in Ambabarwa Wildlife Sanctuary | Agrowon

अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

अकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्रातील अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणिगणनेत सुखद असा अनुभव आला. या गणनेत चार वाघांचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमी सुखावले आहेत. 

अकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्रातील अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणिगणनेत सुखद असा अनुभव आला. या गणनेत चार वाघांचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमी सुखावले आहेत. 

या गणनेत या अभयारण्यात ५४० वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली असून, मागील वर्षी येथे केवळ ७८ प्राण्यांची नोंद झाली होती. गणनेसाठी अभयारण्यात असलेल्या २५ पाणवठ्यांजवळ तेवढीच मचाणे उभारण्यात आली होती. गणनेसाठी स्थानिकसह नागपूर, औरंगाबाद, पुणे तसेच गुजरात राज्यातील काही वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला. या वर्षी ५४० वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. चार वाघ, सहा बिबट, १९ अस्वल, एक तडस, तीन रानगवे, १४ सांबर, २४ भेळकी, दोन सायाळ, २७ म्हसण्या उद, ४७ नील गायी, १०५ जंगली डुकरे, १३३ माकडे, १५५ इतर प्राण्यांची नोंद झाली. प्राणिगणनेच्या दृष्टीने अंबाबारवा अभयारण्यात कृत्रिम व नैसर्गिक मिळून २५ पाणवठे होते.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...