agriculture news in marathi, vijay jawandia demands to close chemical fertilizers factories, pune, maharashtra | Agrowon

...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे  कारखाने तातडीने बंद करावेत ः जावंधिया
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो बजेट शेतीला प्राधान्य देत, शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. झिरो बजेट शेतीमध्ये पूर्वजांप्रमाणे शेती करणार असाल, तर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे कारखाने तातडीने बंद करावेत, अशी उपहासत्मक मागणी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी शेतमाल भावाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो बजेट शेतीला प्राधान्य देत, शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. झिरो बजेट शेतीमध्ये पूर्वजांप्रमाणे शेती करणार असाल, तर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे कारखाने तातडीने बंद करावेत, अशी उपहासत्मक मागणी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी शेतमाल भावाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

जावंधिया यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी झिरो बजेट शेतीला प्राधान्य देणार असल्याची घोषणा केली. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणदेखील देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या घोषणेप्रमाणे आपण जर आपल्या पूर्वजांसारखी शेती करणार असू आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विश्‍वास असेल, तर रायासनिक खते आणि कीटकनाशकांचे कारखाने बंद करण्याचे आदेश द्यावेत. आणि आपण मराठीमधील म्हणीप्रमाणे ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’, असे म्हणत उपहासात्मक टीकादेखील केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...