Agriculture news in Marathi on village level have corona test facility ः Nana patole | Agrowon

गावस्तरावर हवी तपासणीची सुविधा ः नाना पटोले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

राज्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक तपासणी होणे गरजेचे आहे. गावपातळीवर ही सुविधा निर्माण झाल्यास संसर्गाची व्याप्ती लक्षात घेऊन उपचाराची दिशा ठरविण्यास मदत होईल, असे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

याकरिता राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांची टीम तयार करून तपासणी करावी. नागपूरमध्ये चार, वर्धा, गोंदिया या ठिकाणी प्रत्येकी एक मेडिकल कॉलेज आहे. याचा फायदा चाचपणी करण्याकरिता होईल, असे मत सुद्धा त्यांनी व्यक्‍त केले. यासोबतच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा सुद्धा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे उपस्थित होते. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...