agriculture news in Marathi VSI agreement with kokan agriculture university Maharashtra | Agrowon

कोकण कृषी विद्यापीठासोबत ‘व्हीएसआय’चा करार 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 मार्च 2021

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) विविध संशोधनाच्या चाचण्या घेण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासोबत नुकताच करार केला आहे.

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) विविध संशोधनाच्या चाचण्या घेण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासोबत नुकताच करार केला आहे. 

सागरी अन्न उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. त्यावर प्रक्रिया करून त्यातून अतिसुक्ष्म नॅनोकण विकसित करण्यासाठी विद्यापीठाचे सागरी जैव संशोधन केंद्र व ‘व्हीएसआय’कडून संयुक्त संशोधन केले जाणार आहे. 

कुलगुरू डॉ. एस.डी. सावंत यावेळी म्हणाले की, ‘‘जैविक कचऱ्याचे उपपदार्थांमध्ये रुपांतर करणारे नवे तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. संशोधकांना त्याआधारे आता शेतकऱ्यांसाठी किफायतशीर व प्रभावी संजीवके तयार करावीत.’’ ‘व्हीएसआय’चे कृषिशास्त्र व तंत्रज्ञान संचालक विकास देशमुख यांनी ‘व्हीएसआय’च्या वसंत उर्जा जैवसंजीवकाची माहिती यावेळी दिली. तरूण उद्योजक व लघुउद्योगांच्या वाढीसाठी आमचे संशोधन उपयोगाची राहील, असे ते म्हणाले. 

यावेळी कुलसचिव डॉ. साळवी, विद्यापीठाचे संचालक डॉ. भावे, अधिष्ठाता डॉ. नारखेडे, डॉ. सुनील दळवी, डॉ. बोडके, डॉ.तोरणे तसेच इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते. 


इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...